mstrc st bus update खुशखबर चांगली बातमी! आता या सर्व प्रवाशांना एसटीच्या तिकीट….

mstrc st bus update आज आपण या पोस्ट एसटीच्या प्रवासासाठी एक बातमी जाणून घेणार आहोत जसे की बस मधून प्रवास करताना आता कोणत्या कोणत्या प्रवाशांना सवतल दिली जाते या बद्दल पूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार .मित्रांनो महाराष्ट्राचे मार्ग परिवहन मंडळाच्या माध्यमातून म्हणजेच एसटी महामंडळाच्या मार्गांना पर्यंत प्रवासी तिकीट भाड्यामध्ये सवलत दिली जाते आता आपण सविस्तरपणे पाहून कोणत्या दिली जाते.mstrc st bus update

mstrc st bus update 1. शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी साध्या एसटी बसमध्ये तिकिटात 33.33% सवलत दिली जाते.

2. विद्यार्थी जीवनाचे डबे निर्माण करण्यासाठी साध्या एसटी बस मधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो आता नंबर तीन राज्य 65

3. राज्यातील 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस मधून प्रवास भाड्या पन्नास टक्के सवलत दिली जाते महामंडळाच्या कोणत्याही बसेस मधून प्रवास करता येतो तर साधी निवारण वातानुकूलित शिवशाही असणे म्हणजेच स्लीपर बसणे प्रवास करता येतो .mstrc st bus update

4. विद्यार्थी मासिक पाच सवलती मध्ये विद्यार्थ्यांना ६६.६७ टक्के भाड्याने परीक्षेला जाणे शैक्षणिक कॅम्प ला जाणे आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्यासाठी साध्या बातम्या 75 टक्के आता नंबर सहावीस रोजी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेतील महिलांना आता 50 टक्के सरसकट सवलत दिली जाणार आहे म्हणजेच फक्त अर्धा तिकिटात एसटीमधून प्रवास करता येणार आहे.

Leave a Comment