सरसकट पिक विमा यादी जाहीर 2023, गावानुसार आपले नाव तपास

PM Awas Yojana List 2023: या लेखात घरकुल योजनेची यादी (LIST OF HOUSING PLAN) कशी पहायची याविषयी माहिती सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही तुमच्या गावातील कोणत्याही व्यक्तीचे नाव घरकुल यादीत तपासू शकता. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (prime minister housing scheme) माध्यमातून सरकार गरजू लोकांना मोफत घरकुल देते. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांसाठी सरकारी घरकुल योजना ग्रामीण भागातील नागरिकांना रु. 1,30,000 आणि शहरी भागात घर बांधण्यासाठी रु. 120,000 एवढे अनुदान देते.

 

सरकार घरकुल योजनेतून (Gharkul Yojana) गरजू/गरीब लोकांना आर्थिक मदत करून पक्की घरे देते. यादीत नाव नसल्याने काही लोकांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे सरकारने नवीन यादी जारी केली आहे. त्यामध्ये पात्र नागरिकांची नावे देण्यात आलेली आहेत.

 

संपूर्ण यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment