Land Information : अतिक्रमण केलेली जमीन फक्त 1 दिवसात परत मिळणार तेही शासन निर्णयानुसार

Land Information : अतिक्रमण केलेली जमीन फक्त 1 दिवसात परत, नवीन शासन निर्णय आला : नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण हा लेख पाहणार Land Information

आहोत की तुमच्या जमिनीवर कोणी कबजा केला असेल तर अतिक्रमण झालेल्या शेत जमिनीची परतफेड कशी होणार, जमिनीच्या वसुलीसाठी कोणती

कागदपत्रे लागणार आहेत आणि त्यासाठी काय केले जाणार आहे ? Land Information

आणि कशा पद्धतीने ती प्रोसिजर केली जाणार आहे तुमच्या नावावर शेत जमीन हस्तांतरित करण्याच्या खर्चाची संपूर्ण माहिती खाली लिंक वर दिली आहे तुम्ही

या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता. आणि काही कळाले नसेल तर कमेंट द्वारे तुम्ही मेसेज करू शकता. Land Information

शेतकरी मित्रांनो काही लोक त्यांच्या जमिनीवर कब्जा करून ती स्वतःची बनवण्याचा प्रयत्न करत असतात. तो त्यांच्या अतिक्रमण केलेल्या जमिनीच्या नावावर

परत करण्यासाठी अर्ज करून लागतो अर्ज करण्यासाठी तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तहसीलदाराकडे अर्ज करू शकता तहसीलदार ज्या व्यक्तींनी जमिनीवर

कब्जा केली आहे अशा व्यक्तींना जमीन रिकामी करण्यास किंवा जमिनीचे विभाजन करण्यास सांगितले जाते. ज्या व्यक्तीने शेत जमिनी ताब्यात घेतले आहेत.

त्याची संमती घेतन्यासाटी तहसीलदार अशा नोटिसा पाठवतात का ? अजिबात नाही तहसीलदार निर्णय घेऊ शकतात जमीन नावावर करण्याचे आदेश

तहसीलदार तलाठ्यांना देतात. तलाठी त्यांची जमीन त्यांच्या भूमी अभिलेखाच्या नावावर देतात. ही पूर्ण प्रोसिजर तलाठीच्या व तहसीलदाराच्या हातात असते

त्यांनी योग्य पद्धतीने निर्णय दिला जात असतो. Land Information

तुमच्या नावावर जमीन रेकॉर्ड जमीन तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर जमीन करायची असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला जास्त

पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण शासनाने मुद्रांक शुल्क माफ केल्याने जमिनीची नोंदणी करण्यासाठी केवळ 100 रुपये मोजावे लागत आहेत. जमिनीच्या

नोंदी पूर्णपणे तुमच्या शंभर रुपयांमध्ये पूर्ण होऊन जाईल याची योग्य रीतीने माहिती घेऊन ही प्रोसिजर करणे खूप महत्त्वाचे आहे. Land Information

 

 

 अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत तेही निर्णयानुसार येथे क्लिक करा

Leave a Comment