Land Location :सर्वप्रथम गुगलवरती सर्च करायचं भूलेख नकाशा (land use map) आणि त्यानंतर आपलं जे राज्य आहे ते तुम्ही निवडून घ्यायचं आहे.
या मध्ये आपले राज्य निवडून घ्या आणि वेबसाइट वर क्लिक करा. त्यानंतर मुख्याप्रष्ठ ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये होम ऑप्शन दिसत असेल आणि यामध्ये स्टेट, त्यानंतर कॅटेगिरी, डिस्ट्रिक्ट, तालुक, विलेज आणि व्हिलेज मॅप हे एवढे पर्याय दिसत असतील. हि माहिती सेव अचूक भरून घ्या.
Land Location: गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा.
cmda land use map: रुरल की अर्बन तुमचं सेक्टर जे असेल ते सिलेक्ट करा. रुरल म्हणजे खेड्यातील आणि अर्बन म्हणजे शहरातील भाग असतो. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा असेल तो आणि त्यानंतर तालुका जो कोणता आहे तो निवडून घ्या. त्यानंतर व्हिलेज निवडा, व्हिलेज मध्ये आपले गाव आहे ते तुम्ही इथून निवड करून घ्यायची आहे.
मित्रांनो इथे व्हिलेज नेम दिलेले आहेत. तर आपलं जे गाव आहे ते तुम्ही निवड करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर पहा मॅप टाईप हा ऑप्शन दिसत असेल. व्हिलेज मॅप ओपन होईल. तर पहा विलेज मॅप तुमचं गावचं मॅप इथे दिसून असेल. तुमच्या गावचा मॅप तुम्ही डाउनलोड करू शकता. आपल्याला आपल्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड करायचा आहे.