mpsc exam news: महाराष्ट्र सरकारने सरळसेवा भरतीद्वारे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळला आहे.
शिंदे-फडणवीस या सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी नोकर भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारासाठी ही एक चांगली बातमी आहे. कारण आपल्याला माहित आहे की कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षा पासून कुठलीही नोकर भरती राज्य सरकार कडून घेण्यात आलेली नाही.
mpsc exam news
महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. त्यामुळे ते येणाऱ्या प्रत्येक नोकर भरतीला प्रयत्न करत राहतात. तयारी करता करता काहींची वयोमर्यादा संपून जात असते. कारण नोकर भरतीच्या निकषांमध्ये वयाची अट असते.
मित्रांनो काही जणांना तर वयोमर्यादाच्या अटीमुळे परीक्षा सुद्धा देता येत नाही. या अटीमुळे लॉकडाऊननंतर अनेक विध्यार्थ्यांना याची झळ सोसावी लागते. कारण कोरोना संकट काळात लॉकडाऊनमुळे 2 वर्ष नोकर भरती सरकार कडून घेण्यात आलेली नाही.
राज्य सरकारने घेतलेला महत्त्वाचा निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानंतर जाहीर झालेल्या नोकर भरतीला अर्ज करण्यापासून काही बऱ्याचश्या विद्यार्थ्यांना मुकावं लागलं होत. याचा विचार करूनच राज्य सरकार कडून विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना देखील सरळसेवा भरतीसाठी राज्य सरकार कडून मोठा दिलासा मिळाला आहे. mpsc exam news
पोलीस भरतीतही महाराष्ट्र सरकारकडून वयोमर्यादेत शिथिलता
कोरोना महामारीच्या आधी अनेक विद्यार्थ्यांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. पण कोराना संकट काळात त्यांची वयोमर्यादा शिथिल करण्यात आलती. याशिवाय कोरोना संकट संपल्यानंतर भरती पुन्हा राज्य सरकार कडून जाहीर करण्यात आली आहे . पण ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत सवलत मिळेल का? याबाबत काहीशी प्रश्न निर्माण होत आहे. पण सरकारने वयोमर्यादेत शिथिलता द्यावी, अशी सातत्याने मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यानंतर सरकार कडून यावर निर्णय घेण्यात आला आहे.