Old Pension Scheme 2023: हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. old pension scheme अशातच आता जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारमधील शासकीय कर्मचारी, old age pension scheme निमशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक संघटना यांनी संप पुकारला आहे. 14 मार्चपासून या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. old pension scheme latest news आज या संपाचा तिसरा दिवस आहे. या संपामुळे शिक्षण, आरोग्य संस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
हे पण वाचा: PM Svanidhi Yojana: अडीच हजार लाभार्थ्यांना कर्जवाटप; तिसऱ्या टप्प्यातील कर्जासाठी अर्ज करा