pm kisan new पीएम किसान चा १५ व्या हप्त्याची तारीख आलेली आहे या तारखेला पीएम किसान चे 2हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात.या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये मिळतात हप्ता हा दोन हजाराचा असतो अशाप्रकारे तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होतात म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात
यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
pm kisan installment list aadhaar पीएम किसान च्या लाभार्थी यादीमध्ये पण आपले नाव चेक करा यावेळेस शेतकऱ्यांचे खूप नावे कमी झालेली आहेत त्यामुळे पीएम किसानच्या लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करापीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 15व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्या शेतकऱ्याकडे जमीन असणं आवश्यक आहे.पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ काही शेतकऱ्यांना त्यांचं रेकॉर्ड अपडेट नसल्यानं मिळाली नव्हती. ज्या शेतकऱ्यांनी ते पूर्ण केलं असेल त्यांना 15व्या हप्त्याची रक्कम मिळू शकते.15th installment pm kisan list
यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पीएम किसानची रक्कम मिळवण्यासाठी ई केवायसी अनिवार्यपीएम किसान योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. जर ई-केवायसी केली नसेल तर शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून ई-केवायची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. याशिवाय सीएससी केंद्रावर जाऊन देखील शेतकरी ही प्रक्रिया करु शकतात.