Rte admit card download | आरटीई योजनेमार्फत राज्यामधील खाजगी शाळेमध्ये मोफत प्रवेशक मिळण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2023 24 च्या प्रवेशासाठी आरटीई निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. आरटीई ऍडमिशन साठी निवड झालेल्या मुलांचे दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी 4 वाजता रजिस्टर मोबाईल नंबर वरती मेसेज पाठवण्यात आलेले आहे. त्यानंतर निवड झालेल्या मुलांचे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येत आहे. प्रवेश पत्र rte admit card download कसे डाऊनलोड करायचे ते पाहूया.
आरटीई प्रवेशपत्र अशा प्रकारे डाऊनलोड करा. Rte admit card download
आरटीई मार्फत राज्यामधील एक लाख एक हजार 969 मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे
आरटीई 25% अंतर्गत राज्यांमधील 8,828 खाली शाळेत 1,01,969 जागांसाठी राज्यातून 3,64,391 अर्ज मिळालेले आहे. त्यामुळे यावर्षी आरटीई प्रवेश घेण्यासाठी रिक्त जागांचा विचार करत अर्जाची संख्या एका जागेसाठी साधारणपणे तीन अर्ज प्राप्त झालेले आहेत.
आरटीई 25% admission 2023-24 Maharashtra राज्यामधील खाजगी शाळेत 1,01,969 मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे. आणि मुलांचा निश्चित शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता 30 एप्रिल 2023 पर्यंत मुदत ठेवण्यात आलेली आहे.
आरती अंतिम यादी
RTE ची सोडत कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. पण शेवटची यादी बारा एप्रिल 2023 रोजी जाहीर झालेली आहे. राज्य मधील सर्व 8,828 शाळांची जिल्हा निहाय रिक्त जागा आणि प्राप्त झालेले अर्ज त्यानुसार आरडी योजनेमार्फत प्रवेश निश्चित होणार आहेत.
आरटीई सोडत यादी कशा पद्धतीने डाऊनलोड करायची येथे पहा
आरटीई सोडत जाहीर आता प्रवेशपत्र लगेच डाऊनलोड करा आरटीई प्रवेशपत्र rte admit card download
RTE पोर्टलवर लॉटरीची शेवटची यादी सोडत जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करता येणार आहे. आरटीई प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील पायऱ्या वापरा.
- सर्वात अगोदर आरटीई पोर्टल च्या https:/rte25admission.maharashtra.gov.in/ मुख्य साइटवर यायचं आहे.
- त्यांनतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तयार केलेला पासवर्ड आणि तुमचा
अर्ज क्रमांक टाकून लॉगीन करा त्यासाठी https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
- त्यानंतर अर्ज क्रमांक टाकून लगीन करा या लिंक वर जायचं आहे.
- त्यानंतर ऍडमिट कार्ड या सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही आर टी एडमिट कार्ड डाउनलोड करू शकता.
आरटीई चा मेसेज आला नसेल तर असे चेक करा
प्रवेश पत्र डाउनलोड झाल्यानंतर त्यावर आलेली सर्व माहिती बरोबर आहे का याची खातरजमा करा. त्यानंतर जे कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड केली होती ती कागदपत्रे तयार ठेवा.
आरटीई 25% प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
राज्यामध्ये पीएमश्री शाळांना प्रत्येकी एक कोटी 88 लाख रुपये रक्कम मंजूर झालेली आहे.