Solar Krushi Vahini Yojana: शेतकरी मित्रांनो महावितरण मार्फत राज्य शासनाच्या अंतर्गत राज्यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे सौर कृषी वाहिनी योजना solar राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांची नापीक किंवा पडीक जमीन महावितरण ला भाड्याने देऊन भाडे मिळवण्याची चांगली संधी देते. महावितरण शेतकऱ्याचे जमिनीवर सौर प्लांट solar-system स्थापन करून शेतकऱ्यांना त्याचे भाडे स्वरुपात पैसे देत आहे.
Solar Krushi Vahini Yojana
Solar Krushi Vahini Yojana: या योजनेअंतर्गत उपकेंद्राच्या परिघाजवळ असणारी शेतकरी सहभागी होऊ शकतात. त्या जमिनीवर महावितरण सौर ऊर्जा निर्मिती installing solar panels प्लांट स्थापन करून त्याच्या माध्यमातून जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना दर महिन्याला भाडे स्वरूपात पैसे देईल. तसेच वीज पुरवठा शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. या प्लांट install solar panels अंतर्गत निर्माण करण्यात येणारी वीज नैसर्गिक प्रक्रियेच्या आधारे होईल. त्यामुळे पर्यावरणाचा सुद्धा समतोल असेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
Srikak Narayan Jadhav shimpalkar Vasti PachiPatta mohol