PMC Recruitment 2023: १० वी पास ते पदवीधारकांना पुणे महापालिकेत नोकरीची मोठी संधी; ३२० जागांसाठी भरती, आजच अर्ज करा
PMC Recruitment 2023: भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत, पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या. पुणे शहरामध्ये राहणाऱ्या आणि पुणे महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे पुणे महानगरपालिका (PMC) येथे विविध पदांसाठी भरती काढली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. … Read more