50,000 अनुदान नवीन यादी जाहीर, लवकर करा हे काम
50000 Anudan List: शेतकरी बाधावांनो, कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकर्यांना राज्य शासनाने ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन पर अनुदान (50000 Protsahan Anudan) जाहीर केलते, सदर योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यासाठी दिनांक २९ जुलै २०२२ रोजी त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला होता. 50000 Anudan 3rd List: 50 हजार रूपये अनुदानाची यादी आली पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी १२ ऑक्टोबर … Read more