Soyabean Rate: आज सोयाबीन ला कुठे मिळाला सर्वाधिक भाव पहा

Soyabean Rate Today

Soyabean Rate: कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी (पालम) अंतर्गत धान्य बाजार (भुसार मार्केट) मध्ये गुरुवारी (दि. ४ मे) रोजी सोयाबीनची १५०० क्विंटल आवक (Soybean Arrival) झाली. सोयाबीनला (Soybean Rate) प्रतिक्विंटल किमान ४,९५० ते कमाल ५,१५० रुपये तर सरासरी ५,२०० रुपये भाव मिळाला. परभणी धान्य बाजारामध्ये (दि. १) ते (दि. ४) या कालावधीमध्ये सोयाबीनची एकूण ४,६१० … Read more