Apla Davakhana: १ मे पासून राज्यात मोफत येतोय ‘आपला दवाखाना’; जाणून घ्या फायदे
Apla Davakhana | राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना नवनवीन अनेक सुखसुविधा पायाशी आणून ठेवलेल्या आहेत. अशामध्येच आता नागरिकांसाठी आणखीन एक आनंददायी बातमी समोर आली आहे. आता राज्यामध्ये १ मे पासून हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray) ‘आपला दवाखाना’ (Apla Davakhana) राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवणार आहे. यामधील २७ दवाखाने हे संभाजीनगरमध्ये उभारले जाणार आहेत. Apla Davakhana: … Read more