Mahavitaran Bharti: महावितरणमध्ये ‘या’ जागांसाठी भरती, १० वी पास असाल तर आजच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर
Mahavitaran Bharti: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) मध्ये काही जागांसाठी भरती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) येथे काही जागांसाठी भरती घेण्यात आली आहे. या जागांबाबतची अधिसूचना कंपनीकडून काढण्यात आली आहे. महावितरणच्या अधिसूचनेनुसार अप्रेंटिस पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Online … Read more