Farm: शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीतून मिळणारं भरघोस उत्पन्न; सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा घ्या लाभ, जाणून घ्या पात्रता
Farm: शेतीसाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागत असते. पण, पाण्याचा मोठा साठा शेतकऱ्यांना उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं अवघड होत आहे. म्हणून शेतीसाठी शेतकऱ्यांना पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी शेततळे फायद्याचे ठरते. तर शेतकऱ्यांना या शेततळ्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. शासन शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी (Farm) किती अनुदान देते, काय अटी आहेत हे जाणून घेऊयात. मागेल त्याला शेततळे राज्यामध्ये … Read more