मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीला ‘या’ अटी! एप्रिलमध्ये 79 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1,600 कोटींचा पहिला हप्ता
मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी सोलापूर: प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेवर मुख्यमंत्री सन्मान निधीची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली. त्यानुसार कामकाज सुरु झाले असून एप्रिलनंतर राज्यामधील ७९ लाख २७ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांप्रमाणे 1,600 कोटी दिले मिळणार आहेत. १ फेब्रुवारी २०१९ आधीची ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे सांगितले आहे. मुख्यमंत्री … Read more