Farmers Scheme | अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी नवी योजना लागू, याअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ‘इतका’ लाभ; जाणून घ्या सविस्तर
Farmers Scheme | शेतकऱ्यांसाठी सुरु असलेली शेतकरी अपघात विमा योजना बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. त्याऐवजी आता 19 एप्रिल 2023 पासून ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राज्यामध्ये लागू करण्यात आली आहे. जुनी शेतकरी अपघात विमा योजना Farmers Scheme विमा कंपन्यांकडून पूर्णपणे राबवली जात नव्हती. दावे वेळेत मंजूर न करणं, काहीतरी त्रुटी … Read more