Irrigation Scheme: ‘सिंचन योजने’तून या जिल्ह्याला ७०० वैयक्तिक शेततळे मंजूर
Agriculture Irrigation Scheme कोरोना काळामध्ये सरकारी निधीची अडचण असल्यामुळे मागेल त्याला शेततळे योजना (Farm Pond Scheme) बंद करण्यात आली होती. आता ही योजना ‘‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना’’ (Irrigation Scheme) या नावाने पुन्हा सुरू झालेली आहे. या योजने-अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ६९० शेतकऱ्यांना येत्या वर्षभरात शेततळे देण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. या योजनेतून आधी ३०×३०×३ मीटर (m) … Read more