Agriculture Subsidy| काय सांगता? मळणी यंत्रासाठी मिळतं एवढं अनुदान; जाणून घ्या योजना

Agriculture Subsidy

Agriculture subsidy| केंद्र शासनाचं एक चांगलं उद्दिष्ट आहे. जे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं. त्यासाठी केंद्रा शासनानं अनेक पावलं उचलली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पारंपारिक शेतीपासून ते शेतीच्या यांत्रिकीकरणाकडे जाणं. यासाठी केंद्रानं कृषी यांत्रिकीकरण अशी योजना शेतकऱ्यांसाठी चालू केली आहे. मात्र केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या मागणीच्या प्रमाणामध्ये कृषी अवजारांचा पुरवठा होताना दिसत नाही. तसेच यातून मिळणाऱ्या निधीतही … Read more