Crop Insurance | “या” जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणखी एक धक्का, विमा कंपनीने अग्रिम देण्यास नकार दिला
Crop Insurance: अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम परतावा मिळण्यास विमा कंपनी टाळाटाळ करत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी (पीक विमा) दिलेला आदेश धुडकावून लावत विमा कंपनीने विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील 41 महसूल मंडळातील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, विमा कंपनीने चार महसुली मंडळांचे नुकसान मान्य … Read more