Job Alert CRPF मध्ये तब्बल १.३० लाख जागांवर भरती; ७० हजारांपर्यंत मिळणार पगार

Job Alert CRPF

Job Alert CRPF मध्ये मोठी भरती होणार आहे. या भरतीद्वारे, कॉन्स्टेबल job alert (जनरल ड्यूटी) पदाच्या एकूण 1,30,000 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. गृह मंत्रालयाने या संदर्भात नोटीस प्रकाशित केली आहे. मात्र, अर्ज करायची तारीख याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. केंद्रीय राखीव पोलीस दलातील ही पदे थेट भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. रिक्त जागांचा … Read more