EPFO Pension Hike News | EPFOचा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! पेन्शनधारकांना मिळणार वाढीव पेन्शन
EPFO Pension Hike News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शन लाभार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आता पुन्हा एकदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अधिक पागर मिळण्याची संधी दिली आहे. मात्र ज्या कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शनचा पर्याय घ्यायचा आहे .त्यांना त्यासाठी आधी अर्ज करावा लागेल.(EPFO Pension Hike News) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अर्ज करण्यासाठी ३ … Read more