Karjmafi | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर कर्जमुक्ती साठी एक हजार कोटी रुपयांची घोषणा
Karjmafi Karjmafi: राज्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अवघ्या 5 महिन्यांमध्ये 4 हजार 700 कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने … Read more