शिक्षक भरती बाबत मोठी घोषणा | 50000 शिक्षकांची होणार भरती
जॉईन व्हॉट्सॲप ग्रूप recruitment राज्यामध्ये एकूण 50 हजार शिक्षकांची भरती (kvs recruitment) होणार असल्याची माहिती सांगितली आहे. शिक्षक भरतीमध्ये पहिल्या टप्प्यात तीस हजार शिक्षकांची भरती होणार असून दुसऱ्या टप्प्यांमध्ये वीस हजार शिक्षकांची kvs भरती घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. मंत्री दीपक केसरकर म्हणाले नवीन शैक्षणिक वर्ष सुरू … Read more