Land Acquisition| कमाल जमीन धारणा कायद्यानुसार ‘या’ जमिनीवरच घेता येईल शुल्क, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

Land Acquisition

न्यायालयांनी घेतलेले Land Acquisition विविध निर्णय चर्चेत येत राहतात. यामधील एक निर्णय आता चर्चेत आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) हा निर्णय घेतला आहे. कमाल जमीन धारणा कायद्यानुसार (Land Acquisition) हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयानुसार फक्त ज्यादा व मोकळी जमीन असेल त्याच ठिकाणी शुल्क लागू असणार आहे. अन्यथा इतर ठिकाणी ते लागू … Read more