Police Constable Exam: पोलीस शिपाई पदांसाठी 2 एप्रिलला लेखी परिक्षा

Police Constable Exam

Police Constable Exam: ओरोस – जिल्हा पोलीस भरती Constable Exam मधील पोलीस शिपाई Police Exam पदासाठी लेखी परीक्षेस पात्र असणाऱ्या ११८८ विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता कुडाळ येथील संत राऊळ महाराज कॉलेज, कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक इंग्लिश स्कूल व कुडाळ हायस्कूल या 3 केंद्रांवर घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस … Read more