PM Svanidhi Yojana: अडीच हजार लाभार्थ्यांना कर्जवाटप; तिसऱ्या टप्प्यातील कर्जासाठी अर्ज करा
PM Svanidhi Yojana: PMSA स्वनिधी योजनेंतर्गत धुळे महापालिकेतर्फे 2 हजार 454 लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यामधील, तर ५८६ लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील ५० हजारांच्या कर्जासाठी लाभार्थ्यांनी अर्ज (Form Apply) करावे, असे आवाहन महापौर, आयुक्तांसह इतर पदाधिकारी, अधिकारी यांनी केले आहे. (PM Svanidhi Yojana Loan disbursement to two half thousand beneficiaries … Read more