PM Vishwakarma Yojana | मोठी बातमी! मोदी सरकारने आणली नवी योजना; आता 5 टक्के व्याजदराने ‘या’ लोकांना मिळणार 1 लाखांच कर्ज
PM Vishwakarma Yojana | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याच्या एका दिवसानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली असून. या योजनेअंतर्गत (PM Vishwakarma Yojana) 5 वर्षांमध्ये 13 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कुशल कामात गुंतलेल्या कामगारांना स्वस्त व्याजावर कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 15 … Read more