Todays Weather Update | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Todays Weather Update

Todays Weather Update | महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जुलै महिना अखेरीस आला तरीही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे चांगला पाऊस पडलेल्या भागांमध्ये शेतीला वेग आला आहे तर काही भागांमध्ये शेतीची कामे रखडली असल्यामुळे शेतकरी पावसाच्या (Today’s Weather Update) प्रतीक्षेत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान … Read more