Approved water supply plan: राज्यामध्ये ३८ हजार गावांमध्ये दरडोई 55 लिटर पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर
Approved water supply plan: महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनमध्ये पूर्वीचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला असून, या मिशनअंतर्गत राज्यातील ३8 हजार गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई 55 लिटर पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यापैकी 22 हजार गावांमध्ये कामे सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितली आहे. … Read more