today Weather update: उन्हामुळे वातावरण 40 अंशा पलीकडे गेले आहे. यामुळे उन्हाचा चटका सर्वांनाच पाहायला मिळत आहे. Weather update विविध भागांमध्ये वादळी पाऊसासह गारपट्टी देखील पाहायला मिळते. दिनांक 17 एप्रिल या रोजी अवकाळी पावसासह मराठवाड्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता असून दक्षिण महाराष्ट्र मध्ये ही अवकाळी पाऊस होण्याची शक्यता weather हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.
weather: दिनांक 15 एप्रिल या दिवशी जळगाव मध्ये 41 आयुष्याच्या पुढे तापमान पाहायला मिळाले. यवतमाळ आणि धुळे या ठिकाणी देखील 40 अंशावर तापमान गेलेलं weather पाहायला मिळालं. दक्षिण भागामध्ये महाराष्ट्रापासून ते तमिळनाडू पर्यंत समुद्राचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे मराठवाडा आणि दक्षिण भागांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आपल्या गावातील हवामानाची माहिती मिळण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
खालील विभागातील शहराला येलो अलर्ट जारी केलेला आहे. | today Weather update
weather: मराठवाड्यामधील धाराशिव नांदेड लातूर या शहरांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे. या शहरात हवामान खात्याने जारी केलेला आहे.