Tractor Subsidy ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 50% अनुदान शासन निर्णय पहाऐ

Tractor Subsidy : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. ट्रॅक्टर साठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये माध्यमातून समजून घेणार आहोत, त्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा.

 

शेतकरी बांधवांनो सन 2023-24 मध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियाना अंतर्गत 145 कोटी रुपये किमतीच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व वास्तव्यवसाय विभागांतर्गत 21 जुलै 2023 रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यात केंद्र पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण उप अभियान राबविण्यात येत आहे. तुम्हाला जर कृषी यांत्रिकीकरणाची आवश्यकता असेल तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान कार्यक्रमांतर्गत सन 2023 -24 मध्ये केंद्र हिस्सा जो आहे, या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर राज्याचा हिस्सा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे. मित्रांनो राज्य हिस्सा अनेक केंद्राचा हिस्सा 145 कोटी एवढ्या किमतीचा वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

 

👉 शासन निर्णय बघण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

Leave a Comment