मित्रांनो शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे शासन अनुदान (Subsidy) देत असते. ही रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येते. ही अनुदान रक्कम 29 मार्च पासून 3 एप्रिल 2023 पर्यंत ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा देखील झालेली आहे.
Subsidy: हेक्टरी 10000 रुपये अनुदान जमा
अनुदान रक्कम ही काही जिल्ह्यामध्ये जमा होण्यास सुरु झालेली आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये ही अनुदान रक्कम जमा झाली नसेल, तर लवकर जमा होण्यास सुरुवात होईल. मित्रांनो तुम्हाला ही रक्कम मिळाली नसेल, तर तुम्हाला तुमच्या गावातील तलाठ्याकडे आधार कार्ड, पासबुक झेरॉक्स प्रत जमा करायचे आहे. ही कागदपत्रे तुम्ही जमा केल्यानंतर तुम्हाला लवकरच अनुदान रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल.