ईपीएफओ मध्ये 2,859 जागांसाठी मेगा भरती सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील सविस्तर जाहिरात वाचून, शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करू शकता.
पदाचे नाव आणि जागा: ईपीएफओ
1) सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) – 2674
2) स्टेनोग्राफर (ग्रुप C) – 185
शैक्षणिक पात्रता:
▪️ पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
▪️ पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी)
येथे ऑनलाईन अर्ज करा: recruitment.nta.nic.in/EPFORecruitment/Page/Page?PageId=1&LangId=P
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2023 पर्यंत आहे.
फी: जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. 700/- एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ExSM/महिला: फी नाही
वयोमर्यादा : 26 एप्रिल 2023 रोजी 18 ते 27 वर्षे एससी/एसटी:05 वर्षे सूट, ओबीसी:03 वर्षे सूट