PM Kisan Samman Nidhi: अपात्र शेतकऱ्याच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे कोट्यवधी रुपये जमा

PM Kisan Samman Nidhi: 7/12 राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर वर्षाला 6,000 रुपये जमा केले जातात. पण, जे शेतकरी अपात्र होते, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामधील एकूण रक्कम ही 1,554 कोटी रुपये एवढी आहे. 92.74 कोटी रुपये वसूल करण्याला कृषी विभागाला यश मिळाले. 7/12

या योजने-अंतर्गत राज्यामधील अंदाजे १ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. या योजनेचा लाभ घेत असलेले, आयकर भरणारे व्यक्ती, आमदार, खासदार, वकील, डॉक्टर हे या योजनेसाठी पात्र नाही. तरीही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असल्याचा प्रकार घडला आहे. मात्र आता सरकारने अशा शेतकऱ्यांच्या 7/12 वर थकबाकीची नोंद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी नोटिसा पाठवूनही सरकारला | PM Kisan Samman Nidhi

कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांना अशा शेतकऱ्यांच्या 7/12 वर पैशाची थकबाकी नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यामुळे आता बँकेतून कर्ज काढायचे असेल तसेच इतर कोणतेही काम करताना पैसे जमा केल्याशिवाय पुढील काम करता येणार नाही. त्या शिवाय कोणतेही व्यवहार होणार नाही. 7/12 तसेच सरकारने पैसे पुन्हा परत करा अशी सूचना केली. तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेमार्फत E-kyc करणे गरजेचे आहे. त्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या ईकेवायसीमध्ये घट पहायला मिळू लागल्याचे पहायला मिळत आहे.

ईकेवायसीत घट होण्यात वाढ | PM Kisan Samman Nidhi

PM kisam: सन्मान निधीचा १४ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना E-KYC सक्तीची असल्याने शेतकऱ्यांची संख्या ८० लाखांपर्यंत आली आहे. म्हणजेच काही शेतकऱ्यांनी E-KYC न केल्यामुळे या योजनेत लाभार्थ्यांमध्ये घट पहायला मिळत आहे. 7/12

हे पण वाचा: pm kisan sanman nidhi: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता या दिवशी येणार

Leave a Comment