५०,००० रु अनुदान पात्र यादी मध्ये तुमच नाव तपासा आहे का नाही?
अनुदान पात्र यादी मध्ये नाव तपासा शेतकरी बांधवांनो, २०१७-२०१८, २०१८-२०१९ आणि २०१९-२०२० या आर्थिक वर्षामध्ये कमीतकमी दोन वर्ष आपल्याला शासनाच्या माध्यमातून ५०,००० हजार रुपये अनुदान दिलं जाणाऱ्या अनुदानामध्ये तुम्ही पात्र आहात का? तसेच तुमचं कर्ज खात तुमचं सेविंग अकाउंट अचूक आहे का? (Karj Mafi List) तुमची किती रक्कम याच्या अंतर्गत पात्र दाखवते, हीच ऑनलाईन पद्धतीने … Read more