Farm loans | शेतकऱ्यांनो, नवीन व्यवसायसाठी कर्ज घ्यायचंय, जाणून घ्या सिबिल स्कोअर काय असावा

Farm loans

Farm loans | नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि भांडवल उभारण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते. मात्र कर्ज देण्याआधी बँका सिबिल स्कोरसोबतच अनेक घटक तपासत असतात. त्यासाठी व्यावसायिकाला आधी बँकांना रिपोर्ट द्यावा लागतो. त्या रिपोर्टमध्ये व्यावसायिक क्षेत्रातील अनुभव, उत्पादनाची माहिती आणि उत्पादनाची निवडीची कारणे, मार्केटिंगच्या योजना, कर्जाचा हेतू, महसूल मॉडेल, नफा वगैरे मुद्द्यांचा समावेश असावा. सिबिल स्कोअर काय … Read more

Crop loan | ‘या’ जिल्ह्यासाठी जाहीर झाला पीककर्ज लक्ष्यांक, शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी त्वरित अर्ज करावे, बँकेचे आवाहन

Crop loan

Crop loan | काही शेतकरी नवीन हंगामामध्ये मशागतीसाठी पीककर्जावर अवलंबून राहत असतात. हे पीककर्ज विविध बँकांच्या मार्फत दिले जातं. हे पीक कर्जवाटप करण्यासाठी बँकांना लक्ष्यांक म्हणजे टार्गेट दिले जातं. Crop loan: यामध्ये ग्रामीण बँका, सरकारी बँका, खाजगी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँका इत्यादी बँकांचा समावेश असतो. यानुसार बँका शेतकऱ्यांना कर्जवाटप करतात. 2022-23 या वर्षासाठी नाशिक … Read more

Weather पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा! हवामान विभागाने वर्तवला अंदाज

httpshelloshetkari.comweather-update-today

Weather: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. त्यातच राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊ लागल्यामुळे तापमानात घट कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. अशातच हवामान विभागाने या आठवड्यासाठी एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. अंदाजानुसार … Read more

Farmer compensation Fund गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सरकारने केला निधी मंजूर, ‘या’ जिल्ह्यांना मदत जाहीर

Farmer compensation Fund

Farmer compensation fund | राज्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये अवकाळी पावसानं धडाका लावला होता. मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासह राज्यामधील सर्वच भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामध्ये फळबाग आणि अन्य शेती पिकांचं मोठे नुकसान झालेलं आहे. दरम्यान, राज्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शिंदे सरकारनं प्रशासनाला आदेश दिले होते. त्याबाबत निधी वितरणाचा शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे. … Read more

Land E-counting: जमिन मोजणीसाठी ई-मोजणी 2.0 विकसित, आता सर्व काही ऑनलाईन!

Land E-counting

Land E-counting: राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे पायपीट करायला लावणारी जमीन मोजणीची पद्धत आणि कागदी नकाशे आता कायमचे हद्दपार होणार आहेत. आता जमीन मोजणी अर्ज दाखल करुन निकाली निघेपर्यंत भूमिअभिलेख कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही आणि आता घरबसल्या ही सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. भूमी अभिलेख संचालनालयामार्फत आता ‘जीपीएस’च्या मदतीने ‘ई-मोजणी प्रकल्प’ राज्यभर राबविला जाणार आहे. … Read more

पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज अपडेट या जिल्ह्यात विजांसह अवकाळी पावसाचा इशारा | today Weather update

हवामान अंदाज

today Weather update: उन्हामुळे वातावरण 40 अंशा पलीकडे गेले आहे. यामुळे उन्हाचा चटका सर्वांनाच पाहायला मिळत आहे. Weather update विविध भागांमध्ये वादळी पाऊसासह गारपट्टी देखील पाहायला मिळते. दिनांक 17 एप्रिल या रोजी अवकाळी पावसासह मराठवाड्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता असून दक्षिण महाराष्ट्र मध्ये ही अवकाळी पाऊस होण्याची शक्यता weather हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. weather: दिनांक … Read more

Government Scheme | महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना; शेतकरी कर्जमुक्त होणार

Government Scheme

Government Scheme | agricultural देशामध्ये आणि राज्यांमध्ये पारंपरिक व्यवसाय म्हणून शेतीकडे वळले जाते. शेतीची govt schemes for farmers फक्त भारतासाठी मर्यादित नसून पूर्ण जगभरात शेतीमधून उत्पन्न घेतले जाते. शेतकरी शेती मधून विविध प्रकारचे पिके घेत असतो. पण कधी कधी अवकाळी पावसामुळे agricultural तर कधी कधी अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व पिकांचे नुकसान होते. या … Read more

MJPSKY Yojana | उरलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ कधी मिळणार?

MJPSKY Yojana

MJPSKY Yojana | नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने प्रोत्साहन पर अनुदान देण्यासाठी एक योजना चालू केलेली आहे. त्या योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आहे. या योजने मार्फत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार मार्फत प्रोत्साहन पर 50,000 रुपये एवढ अनुदान देण्यात येतं. यामध्ये अनेक शेतकरी पात्र ठरलेले आहेत, व अनेक जणांची यादीत … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यावर 7 दिवसांच्या आत मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

एकनाथ शिंदे

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे नऊ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसहश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (ता. 11 एप्रिल) पाहणी केली. नुकसान झालेले कोणतेही शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याकरिता युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यानंतर एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वितरित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी सांगितले आहे. … Read more

Maha DBT Gov Subsidy शेतकऱ्यांसाठी महत्वाचं! कोणत्या योजनेत किती अनुदान मिळतं घ्या जाणून

DBT Gov Subsidy

आपले सरकार महाडीबीटी’ dbt Gov Subsidy हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील उत्तम उत्पादनासाठी कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य स्वरूपात यामार्फत dbt Gov अनुदान दिले जाते. महाडीबीटी पोर्टलवर केवळ एक अर्ज सादर केल्यास शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेता येतो. राज्य शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईटवर शेतकरी dbt Gov … Read more