Maruti suzuki Swift : न्यू जनरेशन Swift 35Kpl मायलेजसह येणार भारतात,पहा कसा असणार लूक…

Maruti suzuki Swift

Maruti suzuki Swift: नमस्कार मंडळी मारुती सुझुकी आता येत आहे, नवीन किलर लूक मध्ये, कंपनीने या SUV मध्ये केले आहे, अनेक बदल, आणि मारुती सुझुकी हि सर्वांच्या पसंतीची अशी कार आहे. आणि कमी सेगमेंटमधील सर्वत लोकप्रिय अशी हि कार आहे. कंपनी या कार चे नवीन व्हेरियंट बाजारात आणणार आहे. कंपनीने नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट या … Read more