BharOS – भारताची स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम येणार
BharOS – भारताची स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम येणार स्वदेशी ‘मेड इन इंडिया मोबाईल ऑपरेटिंग (OS) BharOS‘ ची यशस्वी चाचणी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत नुकतीच करण्यात आली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम इंडियन इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी मद्रासच्या (I I T, Madras) इनक्यूबेटेड फर्मने विकसित केली आहे. भारतातील … Read more