शेतकऱ्यांच्या खात्यावर 7 दिवसांच्या आत मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे नऊ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसहश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (ता. 11 एप्रिल) पाहणी केली. नुकसान झालेले कोणतेही शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याकरिता युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यानंतर एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वितरित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी सांगितले आहे. … Read more