Crop Damage | राज्यात ‘या’ कालावधीत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

Crop Damage

Crop Damage | राज्यात सन २०२१ व २०२२ या कालावधीमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले होते. त्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने वेळोवेळी निधी वाटप करण्यात आला आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शेतीपिकांच्या (Crop Damage … Read more

Crop damage | नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये मोठी कपात, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार फटका

Crop damage

Crop damage compensation अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत म्हणून देत असते. पण या भरपाईमध्ये आता कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मागच्या वर्षी ठरवण्यात आलेल्या या किमतीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहेत. प्रतिहेक्टरी संवर्गनिहाय दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या रकमेमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. … Read more

Crop Damage: या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरु

Crop Damage

Crop Damage: गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाचा फटका बसला होता. थेट शेतीतील पिक उत्पादनावर (Crop Damage) याचा परिणाम झालता. यामुळे शेतीतील माल कमी निघाला आहे. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे (Crop Damage) नुकसान झाल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. अतिवृष्टी भरपाईची … Read more