Land Location: गट नंबर टाकून शेत जमिनीचा नकाशा पहा आपल्या मोबाईलवर

Land Location

Land Location :सर्वप्रथम गुगलवरती सर्च करायचं भूलेख नकाशा (land use map) आणि त्यानंतर आपलं जे राज्य आहे ते तुम्ही निवडून घ्यायचं आहे. या मध्ये आपले राज्य निवडून घ्या आणि वेबसाइट वर क्लिक करा. त्यानंतर मुख्याप्रष्ठ ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये होम ऑप्शन दिसत असेल आणि यामध्ये स्टेट, त्यानंतर कॅटेगिरी, डिस्ट्रिक्ट, तालुक, विलेज आणि व्हिलेज … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रतिक्विंटल ३०० रुपये अनुदान मिळणार

कांदा उत्पादक

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरपूर कांदा उत्पादक मिळूनही अवघे एक दोन रुपये हातामध्ये पडल्याने राज्यभरात वातावरण तापले आहे. त्यामध्येच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले व या अधिवेशनातही कांदा प्रश्न टाकला होता. आता पंधरा दिवसांनी शिंदे सरकारने यावर महत्त्वाची घोषणा सुनावली आहे. कांदा उत्पादक विधानसभेमध्ये जेव्हा विरोधकांनी हा मुद्दा समोर मांडला तेव्हा नाफेड द्वारे खरेदी सुरू करण्यात आल्याचे … Read more

राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

पाणी फाउंडेशन च्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जाणार आहेत. ज्या शेतीमध्ये फारसं काही पिकत नाही. अशी शेत जमीन राज्य सरकार 30 वर्षासाठी भाड्याने घेणार आहे. शेतकऱ्यांना त्या बदल्यात मोबदला देखील दिला जाणार आहे. यासाठी एक एकरला 75 हजार रुपये दिले जाणार आहेत. एवढेच नव्हे … Read more

Insurance coverage: दहा लाख ऊसतोड कामगारांना पाच लाखांचे विमा संरक्षण

Insurance coverage

Insurance coverage: डॉ. नारनवरे: ऊसतोड कामगारांच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा मार्फत येत्या काळात अधिकाधिक योजनांचा लाभ देणार आहे. त्यासाठी ऊसतोड कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करायचा असून 10 लाख ऊसतोड कामगारांना 5 लाख रुपयांचे विमा (health insurance coverage) संरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महामंडळाचे व्यवस्थापकीय … Read more

Goat Rearing | शेतकऱ्यांनाच नाहीतर सामान्यांनाही मिळतंय ‘या’ योजनेंतर्गत शेळी-मेंढीपालनासाठी 50 टक्के अनुदान

Goat Rearing

Goat Rearing | शेतकरी मोठ्या जिद्दीने आणि फार कष्टाने शेती करतात. शेती करताना शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला किंवा शेतमालाला जास्त असा भाव मिळेलच असं नसत. कारण शेतमालाच्या दरात नेहमीच चढ-उतार होत असतो. म्हणूनच शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान हि सोसाव लागत. यामुळेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा जसे (शेळीपालन) अशा प्रकारचे व्यवसाय करू शकतात. पशुपालनात शेळीपालनाचा (Goat Rearing) … Read more

Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना, वर्षाला 12 हजार रुपये; पंचामृत अर्थसंकल्पातून देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2023

Maharashtra Budget 2023: यावर्षी राज्याचा अर्थसंकल्प हा अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प आहे. तो ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Farmers Honor Fund) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. Maharashtra Budget 2023: राज्यातील शेतकऱ्यांना आता १ … Read more

Land Subsidy: ब्रेकिंग! शेतकऱ्यांना 570 एकरासाठी 11 कोटींचे अनुदान वाटप, जमीन खरेदी अनुदानासाठी ‘या’ योजनेत त्वरित करा अर्ज

Land Subsidy

Land Subsidy | केंद्र व राज्य शासनाच्या मार्फत नेहमी सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असतो. गरिबांना विविध योजनांच्या माध्यमातून आपली आर्थिक स्थिती (Land Subsidy) सुधारण्याची संधी देण्यात येते. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळावे. यासाठी सरकार प्रयत्नशील काम करत आहे. दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरिकांसाठी राज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण योजना राबवली जात … Read more

Crop Insurance: उर्वरित पीक विमा वाटपासाठी राज्य अनुदान वितरीत

Crop Insurance

crop insurance scheme: शेतकऱ्यांनो राज्यातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे, ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांचा प्रतिक्षेत असलेल्या पिक विमा कंपन्याला द्यावा लागणार आहे. शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पोशहारवेचा पिक विमा बाकी आहे. याचप्रमाणे अनेक साऱ्या शेतकऱ्यांचा क्लेमचा पिकविमा (crop insurance scheme) येणे बाकी राहिलेले आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्या क्लीनची शेतकरी कंपन्यांकडे … Read more

Cotton Rate: कापूस दर 8,300 पहा | कुठे किती भाव मिळतोय!

cotton Rate

Cotton Rate: राज्यातील काही बाजारात कापसाच्या दरामध्ये (cotton rate) आज सुधारणा पाहायला मिळाली. आज सावनेर बाजारात कापसाची सर्वाधिक ४ हजार क्विंटल एवढी आवक झाली होती. राज्यातील काही बाजारात आज कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली आहे. आज सावनेर बाजारात कापसाची सर्वाधिक ४ हजार क्विंटल एवढी आवक झाली होती. तर अकोला बाजारात (market rate) सर्वाधिक ८ हजार … Read more

PM Kisan | शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार पीएम किसानचा 13 वा हप्ता, जाणून घ्या वेळ

PM Kisan

PM Kisan | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. सर्व ठीक राहिल्यास, सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 रोजी पीएम किसान सन्मान (pm kisan status) निधीच्या 13 व्या हप्त्याचे पैसे देशामधील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केले जातील. बातम्यांनुसार, पंतप्रधान मोदी 27 फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा (pm Kisan 13th installment) … Read more