Mhada | म्हाडा बांधणार 12724 घरे! कोणत्या शहरांत किती घरे मिळणार? पहा सविस्तर आकडेवारी

Mhada

Mhada: सध्याच्या काळात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहे. शहरी भागात तर घर खरेदी करणं म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला अशक्य झालं आहे. त्यामुळे अशावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास (Mhada) कडून परवडणाऱ्या भावामध्ये मिळणाऱ्या घरांची वाट सर्वसामान्य माणूस अगदी आतुरतेने बघत असतात. त्याच पार्श्वभूमीवर येत्या आर्थिक वर्षामध्ये म्हाडा कडून या महानगरात चक्क 12,724 घर बांधण्यात येणार आहेत. … Read more

Maha DBT Gov Subsidy शेतकऱ्यांसाठी महत्वाचं! कोणत्या योजनेत किती अनुदान मिळतं घ्या जाणून

DBT Gov Subsidy

आपले सरकार महाडीबीटी’ dbt Gov Subsidy हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील उत्तम उत्पादनासाठी कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य स्वरूपात यामार्फत dbt Gov अनुदान दिले जाते. महाडीबीटी पोर्टलवर केवळ एक अर्ज सादर केल्यास शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेता येतो. राज्य शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईटवर शेतकरी dbt Gov … Read more

Farm: शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीतून मिळणारं भरघोस उत्पन्न; सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा घ्या लाभ, जाणून घ्या पात्रता

Farm

Farm: शेतीसाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागत असते. पण, पाण्याचा मोठा साठा शेतकऱ्यांना उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं अवघड होत आहे. म्हणून शेतीसाठी शेतकऱ्यांना पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी शेततळे फायद्याचे ठरते. तर शेतकऱ्यांना या शेततळ्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. शासन शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी (Farm) किती अनुदान देते, काय अटी आहेत हे जाणून घेऊयात. मागेल त्याला शेततळे राज्यामध्ये … Read more

crop loan interest rate: ‘या’ सवलत योजनेअंतर्गत चक्क 0 टक्के व्याजदरात मिळणार कर्ज, या जिल्ह्याला मिळाले तब्बल 57 कोटी

crop loan interest rate

crop loan interest rate: कित्येक लोक व्यवसायासाठी विविध बँकांचं कर्ज घेत असतात. शेतकरी देखील शेतीसाठी बँकेकडून पीककर्ज (Crop Loan) घेत असतात. कित्येक धनदांडगे उद्योगपती कर्जफेड न करता परदेशात निघून जातात, अशी कित्येक उदाहरणे भारतामध्ये घडलेली आहेत. पण शेतीतील पिक उत्पन्नाच्या जोरावर शेतकरी त्या पीक कर्जाची (crop loan) नियमित परतफेड करत असतात. या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची … Read more

Crop Damage तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांची मिळणार नुकसान भरपाई, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

Crop Damage

Crop Damage: गतसाली झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. याचा खूप मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. दरम्यान गतवर्षी अनेक जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेती पिकांचं आणि फळबागांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी होत होती. ती … Read more

PM Kisan FPO Yojana: पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकार देणार तब्बल 18 लाख, त्वरित करा अर्ज

PM Kisan FPO Yojana | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ‘पीएम किसान एफपीओ योजना’ (PM Kisan FPO Yojana) चालू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी 18 लाख रुपयांची आर्थिक मदत करत आहे. मात्र, यासाठी अशा शेतकरी (PM Kisan FPO Yojana) उत्पादक संघटना स्थापन कराव्या लागतील किंवा … Read more

Incentive Grant 2023: 50,000 अनुदान 5 वी यादी जाहीर, लगेच यादीत नाव पहा

Incentive Grant 2023

Insentive Grant 2023: नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची माहिती समोर आली आहे. नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तब्बल 50,000 रपुये अनुदान (Insentive Grant 2023) देण्यात येते. या योजनेच्या लाभार्थ्यांची 5 वी यादी प्रकाशित केली आहे. तसेच या योजनेसाठी कोट्यावधींचा निधी वितरित करण्यास मंजुरी देखील देण्यात आली आहे. … Read more

Onion Subsidy खुशखबर! सरकारने कांदा अनुदानाच्या रकमेत केली वाढ; अनुदानासाठी कोणती कागदपत्रे लागणार?

Onion Subsidy

Onion Subsidy | मागच्या काही दिवसांमध्ये कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी निघाले आहे. राज्यामध्ये कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी चिंतेत होते. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा चांगलाच रंगला होता. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली होती. सरकारने याबाबत (State Government) कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. अनुदानाची रक्कम वाढली | Onion Subsidy राज्य सरकारने कांदा … Read more

मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीला ‘या’ अटी! एप्रिलमध्ये 79 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1,600 कोटींचा पहिला हप्ता

मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी

मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी सोलापूर: प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेवर मुख्यमंत्री सन्मान निधीची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली. त्यानुसार कामकाज सुरु झाले असून एप्रिलनंतर राज्यामधील ७९ लाख २७ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांप्रमाणे 1,600 कोटी दिले मिळणार आहेत. १ फेब्रुवारी २०१९ आधीची ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे सांगितले आहे. मुख्यमंत्री … Read more