Approved water supply plan: राज्यामध्ये ३८ हजार गावांमध्ये दरडोई 55 लिटर पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर

Approved water supply plan

Approved water supply plan: महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनमध्ये पूर्वीचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला असून, या मिशनअंतर्गत राज्यातील ३8 हजार गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई 55 लिटर पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यापैकी 22 हजार गावांमध्ये कामे सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितली आहे. … Read more

ST Bus News: आज पासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, परिपत्रक निर्गमित

ST Bus News

ST Bus News: एसटी महामंडळाच्या सर्व बसने प्रवास करणाऱ्या महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी एप्रिलपासून होणार आहे. योजनेमुळे सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकारकडून महामंडळाला मिळेल. त्यामधून उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक अडचणीतील लालपरीला नवसंजीवनी मिळणार आहे. एसटी (ST) महामंडळातर्फे समाजातील विविध ३० घटकांना प्रवास भाड्यात … Read more

Farmer Loan Waive 2023: ‘कर्जमुक्ती’च्या यादीत १२ हजार ९४२ शेतकरी

Farmer Loan Waive 2023

Farmer Loan Waive 2023: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर अनुदान लाभ योजनेतील पहिल्या यादीत जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश झाला होता. रत्नागिरी: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Farmer Loan Waive 2023) प्रोत्साहनपर अनुदान लाभ योजनेतील (Farmer Loan Waive 2023) पहिल्या यादीत जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश झाला होता. यामधील १२ … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रतिक्विंटल ३०० रुपये अनुदान मिळणार

कांदा उत्पादक

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरपूर कांदा उत्पादक मिळूनही अवघे एक दोन रुपये हातामध्ये पडल्याने राज्यभरात वातावरण तापले आहे. त्यामध्येच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले व या अधिवेशनातही कांदा प्रश्न टाकला होता. आता पंधरा दिवसांनी शिंदे सरकारने यावर महत्त्वाची घोषणा सुनावली आहे. कांदा उत्पादक विधानसभेमध्ये जेव्हा विरोधकांनी हा मुद्दा समोर मांडला तेव्हा नाफेड द्वारे खरेदी सुरू करण्यात आल्याचे … Read more

राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

पाणी फाउंडेशन च्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जाणार आहेत. ज्या शेतीमध्ये फारसं काही पिकत नाही. अशी शेत जमीन राज्य सरकार 30 वर्षासाठी भाड्याने घेणार आहे. शेतकऱ्यांना त्या बदल्यात मोबदला देखील दिला जाणार आहे. यासाठी एक एकरला 75 हजार रुपये दिले जाणार आहेत. एवढेच नव्हे … Read more

Insurance coverage: दहा लाख ऊसतोड कामगारांना पाच लाखांचे विमा संरक्षण

Insurance coverage

Insurance coverage: डॉ. नारनवरे: ऊसतोड कामगारांच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा मार्फत येत्या काळात अधिकाधिक योजनांचा लाभ देणार आहे. त्यासाठी ऊसतोड कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करायचा असून 10 लाख ऊसतोड कामगारांना 5 लाख रुपयांचे विमा (health insurance coverage) संरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महामंडळाचे व्यवस्थापकीय … Read more

Goat Rearing | शेतकऱ्यांनाच नाहीतर सामान्यांनाही मिळतंय ‘या’ योजनेंतर्गत शेळी-मेंढीपालनासाठी 50 टक्के अनुदान

Goat Rearing

Goat Rearing | शेतकरी मोठ्या जिद्दीने आणि फार कष्टाने शेती करतात. शेती करताना शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला किंवा शेतमालाला जास्त असा भाव मिळेलच असं नसत. कारण शेतमालाच्या दरात नेहमीच चढ-उतार होत असतो. म्हणूनच शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान हि सोसाव लागत. यामुळेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा जसे (शेळीपालन) अशा प्रकारचे व्यवसाय करू शकतात. पशुपालनात शेळीपालनाचा (Goat Rearing) … Read more

Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना, वर्षाला 12 हजार रुपये; पंचामृत अर्थसंकल्पातून देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2023

Maharashtra Budget 2023: यावर्षी राज्याचा अर्थसंकल्प हा अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प आहे. तो ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Farmers Honor Fund) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. Maharashtra Budget 2023: राज्यातील शेतकऱ्यांना आता १ … Read more

Kamgar Gharkul Yojana: कामगारांना मिळणार हक्काचे घर, कामगार मंत्र्यांची मोठी घोषणा

Kamgar Gharkul Yojana

Kamgar Gharkul Yojana: राज्यातील कामगारांना स्वत:चा हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांसाठी अटल आवास योजना राबविण्यात येत आहेत. प्राप्त माहीतीनुसार, कामगारांच्या घरकुल योजनांसाठी आता म्हाडा एजन्सी म्हणून काम करणार आहे. त्यामुळे कामगारांच्या घरांचे आराखडे मार्च अखेर सादर करावेत, अशा सूचना कामगार मंत्री … Read more