फळबाग लागवड योजना; अनुदानासह शेकऱ्यांना मिळणार मोफत रोपे
जॉईन व्हॉट्सॲप ग्रूप Agriculture Scheme : भारतामध्ये शेती व्यवसायाला मजबूत करण्याकरिता केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून विविध प्रकारच्या कृषी योजना राबविल्या जातात. बिहारमधील सरकार सुद्धा शेतीच्या विविध योजना राबवत आहे. फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी बिहार सरकारने एक नवीन योजना आणली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबाग लागवडीवरील खर्चामध्ये मोठी बचत होणार आहे. फळबाग लागवड योजना प्रोत्साहान देण्यासाठी … Read more