Crop damage | नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये मोठी कपात, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार फटका

Crop damage

Crop damage compensation अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत म्हणून देत असते. पण या भरपाईमध्ये आता कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मागच्या वर्षी ठरवण्यात आलेल्या या किमतीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहेत. प्रतिहेक्टरी संवर्गनिहाय दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या रकमेमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. … Read more

आत्तापर्यंत 1,04,671 ग्रामपंचायतींमध्ये wifi जोडणी

wifi

wifi देशामधल्या सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅंड जोडणी देण्यासाठी भारतनेट प्रकल्प wireless acces टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येत आहे, अशी माहिती दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी लोकसभेमध्ये एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून दिली आहे. आत्तापर्यंत १,०४,६७१ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जोडणी देण्यात आली आहे. तसचं या प्रकल्पांतर्गत घरगुती फायबर जोडणी, वायफाय जोडणी आणि सरकारी संस्थांना इंटरनेट miwifi सुविधा देऊन ग्रामीण भागांना जोडलं … Read more

crop loan interest rate: ‘या’ सवलत योजनेअंतर्गत चक्क 0 टक्के व्याजदरात मिळणार कर्ज, या जिल्ह्याला मिळाले तब्बल 57 कोटी

crop loan interest rate

crop loan interest rate: कित्येक लोक व्यवसायासाठी विविध बँकांचं कर्ज घेत असतात. शेतकरी देखील शेतीसाठी बँकेकडून पीककर्ज (Crop Loan) घेत असतात. कित्येक धनदांडगे उद्योगपती कर्जफेड न करता परदेशात निघून जातात, अशी कित्येक उदाहरणे भारतामध्ये घडलेली आहेत. पण शेतीतील पिक उत्पन्नाच्या जोरावर शेतकरी त्या पीक कर्जाची (crop loan) नियमित परतफेड करत असतात. या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची … Read more

Crop Damage तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांची मिळणार नुकसान भरपाई, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

Crop Damage

Crop Damage: गतसाली झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. याचा खूप मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. दरम्यान गतवर्षी अनेक जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेती पिकांचं आणि फळबागांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी होत होती. ती … Read more

तुम्हालाही फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यायचाय, मग वाचा सरकारी योजनेविषयी

फळबाग लागवड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना महाराष्ट्रात राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत वैयक्तिक बांधावर, सलग शेतावर व पडीक जमिनीवर फळझाड व फुलपीक लागवड करता येते. सलग फळबाग लागवडीअंतर्गत वैयक्तिक लाभार्थीला आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, लिंबू, संत्री, सीताफळ, ड्रॅगनफ्रुट, अव्हाकडो, केळी, द्राक्ष आदि फळ पिकांची लागवड करता येते. याशिवाय पडीक जमिनीवर लागवड आंबा, … Read more

PM Kisan FPO Yojana: पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकार देणार तब्बल 18 लाख, त्वरित करा अर्ज

PM Kisan FPO Yojana | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ‘पीएम किसान एफपीओ योजना’ (PM Kisan FPO Yojana) चालू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी 18 लाख रुपयांची आर्थिक मदत करत आहे. मात्र, यासाठी अशा शेतकरी (PM Kisan FPO Yojana) उत्पादक संघटना स्थापन कराव्या लागतील किंवा … Read more

Incentive Grant 2023: 50,000 अनुदान 5 वी यादी जाहीर, लगेच यादीत नाव पहा

Incentive Grant 2023

Insentive Grant 2023: नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची माहिती समोर आली आहे. नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तब्बल 50,000 रपुये अनुदान (Insentive Grant 2023) देण्यात येते. या योजनेच्या लाभार्थ्यांची 5 वी यादी प्रकाशित केली आहे. तसेच या योजनेसाठी कोट्यावधींचा निधी वितरित करण्यास मंजुरी देखील देण्यात आली आहे. … Read more

Onion Subsidy खुशखबर! सरकारने कांदा अनुदानाच्या रकमेत केली वाढ; अनुदानासाठी कोणती कागदपत्रे लागणार?

Onion Subsidy

Onion Subsidy | मागच्या काही दिवसांमध्ये कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी निघाले आहे. राज्यामध्ये कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी चिंतेत होते. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा चांगलाच रंगला होता. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली होती. सरकारने याबाबत (State Government) कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. अनुदानाची रक्कम वाढली | Onion Subsidy राज्य सरकारने कांदा … Read more

Solar Pump: सौरपंपाच्या जोडणीसाठी नोंदणी सुरू, त्वरित जाणून घ्या प्रक्रिया

Solar Pump

Solar Pump | शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाईटची गरज असते. शेतीमधील पिकाला पाणी देण्यासाठी जास्त प्रमाणात वीज solar system उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी फक्त ६ तास वीज देण्यात येते. परंतु सातत्याने लाईट जाते-येते, त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाला व्यवस्थित पाणी भरणे होत नाही. तसेच शेतीला ६ तास वीज (Solar Pump) कमी पडते. म्हणून शेतकऱ्यांना 12 तास वीज … Read more

Onion Subsidy शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ‘या’ शेतकऱ्यांना कांदा अनुदान मंजूर, त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

Onion Subsidy

Onion Subsidy | कांद्याच्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादकांना दिलासा मिळण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक क्विंटल 350 रुपयांचे अनुदान (Agricultural Subsidy) देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित केला आहे. राज्य सरकारच्या या महत्वाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता कांदा उत्पादक (Onion Subsidy) शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची माहिती मिळाली आहे. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना … Read more