Cabinet Decision | या शेतकऱ्यांना मिळणार 15 हजार; 7690 हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली, मंत्रिमंडळाचे महत्वपूर्ण निर्णय
Cabinet Decision Cabinet Decision | राज्य शासनाकडून वेळोवेळी आवश्यकतेनुसार मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेत असतात. यानुसार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Decision) बैठक पार पडली आहे. त्यावेळी राज्यांतील शाळांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी (Agriculture) महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये (Cabinet Decision) काय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आले. … Read more