Farmer Loan Waive 2023: ‘कर्जमुक्ती’च्या यादीत १२ हजार ९४२ शेतकरी

Farmer Loan Waive 2023

Farmer Loan Waive 2023: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर अनुदान लाभ योजनेतील पहिल्या यादीत जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश झाला होता. रत्नागिरी: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Farmer Loan Waive 2023) प्रोत्साहनपर अनुदान लाभ योजनेतील (Farmer Loan Waive 2023) पहिल्या यादीत जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश झाला होता. यामधील १२ … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रतिक्विंटल ३०० रुपये अनुदान मिळणार

कांदा उत्पादक

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरपूर कांदा उत्पादक मिळूनही अवघे एक दोन रुपये हातामध्ये पडल्याने राज्यभरात वातावरण तापले आहे. त्यामध्येच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले व या अधिवेशनातही कांदा प्रश्न टाकला होता. आता पंधरा दिवसांनी शिंदे सरकारने यावर महत्त्वाची घोषणा सुनावली आहे. कांदा उत्पादक विधानसभेमध्ये जेव्हा विरोधकांनी हा मुद्दा समोर मांडला तेव्हा नाफेड द्वारे खरेदी सुरू करण्यात आल्याचे … Read more

राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

पाणी फाउंडेशन च्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जाणार आहेत. ज्या शेतीमध्ये फारसं काही पिकत नाही. अशी शेत जमीन राज्य सरकार 30 वर्षासाठी भाड्याने घेणार आहे. शेतकऱ्यांना त्या बदल्यात मोबदला देखील दिला जाणार आहे. यासाठी एक एकरला 75 हजार रुपये दिले जाणार आहेत. एवढेच नव्हे … Read more

Insurance coverage: दहा लाख ऊसतोड कामगारांना पाच लाखांचे विमा संरक्षण

Insurance coverage

Insurance coverage: डॉ. नारनवरे: ऊसतोड कामगारांच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा मार्फत येत्या काळात अधिकाधिक योजनांचा लाभ देणार आहे. त्यासाठी ऊसतोड कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करायचा असून 10 लाख ऊसतोड कामगारांना 5 लाख रुपयांचे विमा (health insurance coverage) संरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महामंडळाचे व्यवस्थापकीय … Read more

Goat Rearing | शेतकऱ्यांनाच नाहीतर सामान्यांनाही मिळतंय ‘या’ योजनेंतर्गत शेळी-मेंढीपालनासाठी 50 टक्के अनुदान

Goat Rearing

Goat Rearing | शेतकरी मोठ्या जिद्दीने आणि फार कष्टाने शेती करतात. शेती करताना शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला किंवा शेतमालाला जास्त असा भाव मिळेलच असं नसत. कारण शेतमालाच्या दरात नेहमीच चढ-उतार होत असतो. म्हणूनच शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान हि सोसाव लागत. यामुळेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा जसे (शेळीपालन) अशा प्रकारचे व्यवसाय करू शकतात. पशुपालनात शेळीपालनाचा (Goat Rearing) … Read more