Increase Anganvadi Sevika salary: अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये होणार दुपटीने वाढ, पहा किती वाढणार पगार?
Increase Anganvadi Sevika salary: आज आपण आपल्या पोस्टमध्ये अंगणवाडी सेविकांच्या पगाराविषयी पाहणार आहोत. जीकी खूप मोठी खुशखबर आहे आणि सध्या वीस हजार अंगणवाडी पदभर सेविकांच्या पदभरतीला सुद्धा मान्यता प्राप्त झालेली असून अंगणवाडी सेविकांना सध्या दुहेरी आनंद साजरा करायला मिळणार आहे. Increase Anganvadi Sevika salary: मित्रांनो त्यांच्या मानधनांमध्ये सुद्धा दुपटीने वाढ करण्यात आलेली असून अंगणवाडी सेविका … Read more