Cotton Rate Today: पहा आजचे कापूस बाजारभाव आणि यंदाचे कापूस बाजारभाव अंदाज
Cotton Rate Today: राज्यात खेडा खरेदीत कापसाला किमान 6400 व कमाल 7595 रुपये प्रतिक्विंटलचा दर (दि. 28 जुलै 2023) परभणी जिल्ह्यात मिळाला. दर्जेदार किंवा लांब धाग्याच्या व चांगली शुभ्रता, कमी आर्द्रता असलेल्या कापसाला चांगले दर मिळत असतात. Cotton Rate Today देशात दरवर्षी सुमारे ३०० ते ३१० लाख गाठींची मागणी वस्त्रोद्योगासह बिगर वस्त्रोद्योगात असते. यंदा ही … Read more